श्री मतोबा महाराज देवस्थानला खासदार भास्कर भगरे यांची भेट. मुर्ती चोरी प्रकरणा बाबत पोलिस अधिक्षक यांच्याशी चर्चा निफाड (विशेष प्रतिनिधी ) नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नैताळे येथील श्री मतोबा महाराज मंदीरातुन दोन चांदीच्या मुर्तीची अज्ञात चोरट्यानी तीन डिसेंबर रोजी चोरी केली आहे याचा निफाड पोलिस तपास करीत असताना आज दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे यांनी नैताळे येथे श्री मतोबा महाराज देवस्थानला भेट देऊन मुर्ती चोरी प्रकरणा बाबत विश्वस्त नवनाथ पाटील बोरगुडे यांच्