वखार विकास आणि नियमक प्राधिकरण नवी दिल्ली पुरस्कृत धनंजय गाडगीळ सहकारी प्रबंध संस्था नागपूरच्या वतीने शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह तारीख 5 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 4 पर्यंत शेतकरी व्यापारी गिरणी मालकांसाठी जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील डॉक्टर सीमा मिश्रा निर्देशक धनंजय राव गाडगीळ सहकारी प्रबंध संस्था यांनी शेतकऱ्यांना केले