पाटेगाव पूलावर वाहतूक ठप्प दोन किलो मीटर वाहनाच्या लागल्या रांगा पैठण जवळील गोदावरी नदीवरील पाटेगाव पूलावर रविवार रोजी तीन ते चार वाजेच्या सुमारास वाहतूक ठप्प झाली असून यामुळे वाहनाच्या लांबच लांब दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत .यामुळे अनेक वाहने अडकून पडली आहे दरम्यान या रस्त्यावरून जाणारेशाळकरी विद्यार्थी तसेच प्रवास करणारे नागरिक व दवाखान्यात जाणारे रुग्ण यांना ठप्प झालेल्या वाहतुकीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे पाटेगाव पुलावर ही बाब नित्याची झाली असून यामुळे दररोज वाह