चिमूर पंधरा दिवसांपासून शंकरपूर परिसरात वाघांचे धुमाकूळ चालू आहेत आणि त्यामुळेच शंकरपूर चिंचाळ कुणबी आजगाव पाचगाव साडगाव कोल्हारी येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत प्रभाकर चौधरी यांच्या घरीच गावांमध्ये घुसून गाईला ठार मारले 1 डिसेंबर रोज सोमवारला दुपारी बारा वाजता दरम्यान ही घटना घडली या परिसरातील नागरिक यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी एक डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता निवेदन दिले