शेतकऱ्यांना पहिली उचल ३२०० रुपये देण्यात यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या इशारा सभेचे आयोजन तीर्थपुरी येथे करण्यात आले यावेळी विविध शेतकऱ्यांची उपस्थिती होती
घनसावंगी: शेतकऱ्यांचा एकच पक्ष विरोधी पक्ष तिर्थपुरी येथील इशारा सभेत कारखानादाराणा इशारा : शेतकरी अरविंद घोगरे - Ghansawangi News