साकोली: उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली यांच्या उपस्थितीत पंचशील वार्ड येथे जुगार अड्ड्यावर धाड,९०हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
साकोली कार्यालयातील उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे यांच्या उपस्थितीत पोलीस शिपाई लोकेश कोटवार तसेच श्री मडावी श्री सार्वे श्री हेमने यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे साकोली येथील पंचशील वार्डमध्ये कैलास खांडेकर व सुभाष कापगते हे दोघे मोबाईलद्वारे सट्टापट्टी खेळताना आढळून आल्याने जुगार आड्यावर धाड टाकून 90हजा910 रुपयाचा मुद्देमाल मंगळवार दि.18 नोव्हेंबरला पहाटे चार ते पाच च्या दरम्यान जप्त करण्यात आला असून या दोघांवर साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे