आज दिनांक 8 फेब्रुवारी सकाळी 10 राज्यभरात आज केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सीटीईटीची परीक्षा आहे. या परीक्षेला जाताना परीक्षार्थीना वेगळीच परीक्षा द्यावी आहे. परीक्षा केंद्रात आत जाताना महिलांना चक्क मंगळसूत्र काढून जावे लागले आहे. आज सकाळी ९:३० ते १२:३० यावेळेत परीक्षा आहे. तत्पूर्वी सकाळी ८ वाजता रिपोर्टिंग टाईम असताना प्रत्येक परीक्षार्थीला परीक्षा केंद्रात जाताना कसून चौकशी केली जात होती. यात कुठलेही मेटलच साहित्य सोबत घेऊन जाऊ नका असे गेटवरच सांगण्यात आले. महिलांच्या