सावनेर: पोलीस स्टेशन केळवद अंतर्गत अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Nov 5, 2025 पोलीस स्टेशन केवळ अंतर्गत पेट्रोलिंग करीत असताना आरोपी नामे शैलेश कुमार नरसिंह चौधरी वय 22 वर्ष हा मोजा परसोडी फाटा बस स्टँडचे बाजूला अमली पदार्थ चिलमित भरून सेवन करताना मिळून आला त्याला अटक करण्यात आलेली आहे