मायदेशात येऊन आईनं लेकराला भेटावं असा आनंद झालाय, खासदार कल्याण काळे यांची प्रतिक्रिया मि दुबईतून सरकारला मेल पाठवला पण सरकारने कोणतंही उत्तर दिलं नाही.. महापालिका स्वीकृत नगरसेवक निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांवर कारवाई करणार.. आज दिनांक 6 शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दुबईतून मायदेशात आल्यानंतर आईनं लेकराला भेटल्यानंतर जेवढा आनंद त्यांना होतो तेवढा आनंद आज झालाय अशी प्रतिक्रिया खासदार कल्याण काळे यांनी दिली आहे.आज सकाळी काळे यांचं दुबईतून म