मुंबई आग्रा महामार्गावर जुन्या कसारा घाटातील माळणावर कंटेनर व ट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र घोटी व आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटना सही दाखल होत त्यांच्या साह्याने बंद पडलेले कंटेनर व ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली