बनावट नोटा प्रकरणी अंबड पोलिसांची कारवाई चार संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी विधीसंघर्षग्रस्त बालकाबाबत माहिती अद्याप अपुरी अंबड | प्रतिनिधी : अंबड पोलिस ठाण्यात दिनांक 7 फेब्रुवारी रोजी बनावट नोटा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात काही संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली. संबंधित आरोपींना अंबड येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी आज दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी संपत अस