आरोपीने त्याचे ताब्यातील टिप्पर वाहन क्र.MH 44 U 3877 हे वाहन धोकादायकरित्या निष्काळजीपणे दर्शक न लावता रोडवर थांबलेले टिप्पर यातील मयतास न दिसल्याने त्याची मोटार सायकल युनिकार्न मोटार सायकल क्र. MH 08 AZ 9890 टिप्परचे पाठीमागील बाजूस धडकुन यातील मयताचे पोटाला, हाताला, चेह-यावर व छातीला गंभीर मार लागुन जागीच मयत झाला आहे व मोटार सायकलचे नुकसान झाले आहे यामध्ये शिवाजी वामन मुरकुटे रा. मुरकुटवाडी ता.अंबाजोगाई हे मयत झाले ही घटना पुस शिवारात घडली.