देवळी: पुलगाव पोलिसांची मोठी कारवाई! ₹१.१० लाखांचा अवैध दारूसाठा Activa सह जप्त; एकावर गुन्हा दाखल
Deoli, Wardha | Nov 13, 2025 वर्ध्यात दारूबंदी कायद्यांतर्गत मोठी कारवाई! पुलगाव पोलिसांनी 1,10,000 रुपयांचा अवैध दारूसाठा आणि वाहन जप्त केल्याचे आज 13 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे घटनेची सविस्तर माहिती याप्रमाणे आहे वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत दारूबंदी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.