आज सोमवार एक डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता माध्यमाची बोलताना विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की सत्ताधारी यांच्याकडून नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर करण्यात येत आहे त्यांचेच मंत्री लक्ष्मी येणार आहे म्हणून सांगत आहे मात्र तरीसुद्धा निवडणूक आयोग गप्प आहे अशी टीका अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगावरती आज रोजी केली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.