बार्शीटाकळी: मूर्तिजापूर नगरपरिषद आणि बार्शीटाकळी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कडून जाहीर प्रचार सभा
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगरपरिषद आणि बार्शीटाकळी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची जाहीर सभा मुर्तीजापुर येथे आयोजित केली आहे.. या सभेला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळणार असून विविध विकासात्मक कामांचं आश्वासन देत चव्हाण हे विरोधकांवर जोरदार टीका करणारं आहेत. या सभेमुळे निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे.