ट्रॅक्टर चालवताना तोल जाऊन 18 वर्षे वय असलेल्या ओम वानखडे यांचा मृत्यू झाला असून यामुळे परिसरात दुःख व्यक्त केल्या जात आहे शेतात उभा असलेला ट्रॅक्टर चालू करून चालवत असताना तोल जाऊन तो खाली पडला व त्याच्या अंगावरून ट्रॅक्टरचा मुंडा गेल्याने मृत्यू झाल्याची घटना वाई येथे घडली मौजा वाई येथे सकाळी 11 वाजता दरम्यान नरेंद्र वानखडे यांनी शेतात काही फेरी करण्याकरता एमएच २७ डी ई 18 झिरो सहा ट्रॅक्टर आणला होता त्या संदर्भात या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.