आज दिनांक 8 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील विविध गावांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती साठी मतदान घेण्यात आले होते याची मतमोजणी सकाळी आठ वाजता सिल्लोड इशारातील आयटीआय केंद्रात होणार आहे यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी होणार आहे अशी माहिती निवडणूक अधिकारी निलेश अपार यांनी दिली आहे