प्राथमिक आरोग्य केंद्र, जवळखेड ता. देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथील आपल्या आरोग्य सेविका (ANM) वर्षाताई नागरे यांच्या मुलीने स्वतः HPV लस घेऊन एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
👉 यावरून स्पष्ट होते की ही लस सुरक्षित व प्रभावी आहे.
81 views | Buldana, Buldhana | Mar 27, 2026 जवळखेड: प्राथमिक आरोग्य केंद्र, जवळखेड ता. देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथील आपल्या आरोग्य सेविका (ANM) वर्षाताई नागरे यांच्या मुलीने स्वतः HPV लस घेऊन एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. 👉 यावरून स्पष्ट होते की ही लस सुरक्षित व प्रभावी आहे. 👉 आपल्या मुलींच्या आरोग्यासाठी HPV लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. सदरील व्हिडिओ जास्तीत जास्त WhatsApp ग्रुप व सोशल मीडियावर शेअर करा 👨👩👧 पालकांना जागरूक करा.