Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi

रामटेक: रोपवे, चित्रनगरी, श्रीराम सृष्टी, कालिदास सृष्टीच्या मंजुरीनंतर आता खिंडसी जलाशयात उतरणार एम्फीबियन अर्थात सी प्लेन

Ramtek, Nagpur | Mar 29, 2026
रामटेक पर्यटन स्थळांच्या विकासाचा नवा अध्याय आता सुरू होत आहे. पर्यटनाच्या सर्वांगीण विकासासाठी एक एक पाऊल पुढे पडत आहेत. गडमंदिर रोपवे, चित्रनगरी, श्रीराम सृष्टी, कालिदास सृष्टीच्या मंजुरीनंतर आता खिंडसी जलाशयात लवकरच एम्फि्बियन विमान अर्थात सी प्लेन सुरू होणार असल्याची बातमी राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांनी रविवार दिनांक 29 मार्चला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान खिंडसी जलाशय बॅक वॉटर परिसर रामटेक येथे प्रसारमाध्यमांना दिली.

MORE NEWS

No related stories right now.

रामटेक: रोपवे, चित्रनगरी, श्रीराम सृष्टी, कालिदास सृष्टीच्या मंजुरीनंतर आता खिंडसी जलाशयात उतरणार एम्फीबियन अर्थात सी प्लेन - Ramtek News