जालना महानगर पालिकेच्या निवडणूकीत काही उमेदवारांना नशिबाची साथ. कर्तृत्व असूनही काही उमेदवारांना विरोधकांवर मात करता आली नाही सर्वात कमी मताने आणि सर्वात जास्त मताधिक्याने निवडूण येणाऱ्या नगरसेवकांचा लेखाजोखा आपण पाहुया. आज दिनांक 19 सोमवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार राजकारणात केवळ रणनीती, मेहनत आणि कर्तृत्व पुरेसे ठरत नाही, तर योग्य वेळी नशिबाची साथही तितकीच महत्त