पैठण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेना शहर प्रमुख तुषार पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष विद्याभूषण कावसानकर यांनी सोमवार दिनांक 12 रोजी नगरपरिषद येथे आयोजित पदग्रहण समारंभात नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार विलास भुमरे दूध संघाचे संचालक नंदलाल काळे नाथ संस्थांचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे राष्ट्रवादीचे आप्पासाहेब निर्मळ भाऊसाहेब तळमळे अक्षय जायभाय नगरपरिषद मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अंभोरे गटविकास अधिकारी