राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत टू डी इको ह्रदय तपासणी कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बीड येथे दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहे गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक बीड यांनी केले आहे
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 2d echo हृदय तपासणी कार्यक्रम - Beed News