आरोग्य विभाग
जिल्हा परिषद जळगाव
3.2k views | Jalgaon, Maharashtra | Nov 19, 2025 *प्रा.आ. केंद्र ढेकु खु* *कुटुंब कल्याण शस्त्र क्रिया कार्यक्रम* दिनांक 18/11/25 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शना नूसार कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पार पाडण्यात आली या दरम्यान सर्जन डॉ समाधान वाघ सर यांनी 11 स्त्री शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली तसेच यादरम्यान उपस्थित कर्मचारी वैद्यकीय अधिकारी ,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,आशा, आशा व इतर सर्व कर्मचारी वृंद हजर होते.