अहमदपूर: लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचा राष्ट्रवादीकाँग्रेस प्रवेश सहकारमंत्रीपाटील यांनी निवासस्थानी केले अभिनंदन
Ahmadpur, Latur | Nov 28, 2025 लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले अभिनंदन लातूर शहराचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (NCP) जाहीर पक्षप्रवेश केल्याबद्दल त्यांचे जोरदार स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले. पक्षाचे अध्यक्ष मा. ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांनी नुकताच मुंबईत पक्षप्रवेश केला होता. याच पार्श्वभूमीवर, शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी नि