लाखांदूर तालुक्यात बोगस धाम बियाणांची विनापरवाना विक्री करणारेस्वावर कृषी विभाग व भरारी पथकाच्या संयुक्त कारवाईत मोठा दणका देण्यात आला असून तब्बल अडीच लाख रुपये किमतीच्या बोगस बियांचा साठा जप्त करण्यात आला आहे ही घटना तारीख 5 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास तालुक्यातील पिंपळगाव कोडी येथे घडली तर सदर कृषी विभागाच्या तक्रारीवरून तारीख सहा जानेवारीला पहाटे एक वाजता च्या दरम्यान मदन रामटेके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस विभागाने सहा जानेवारीला स