सुपारीने भरलेल्या ट्रकची परस्पर विक्री करूनसुपारीच्या ट्रकच्या मूळ मालकाला धोका देऊन ट्रक मधील सुपारीच्या गोण्या दुसऱ्या वाहनात भरून अपहार करणाऱ्या वाहनाला हस्तगत केल्याची घटना बुधवारी घडली याबाबत अधिक माहिती अशी की कर्नाटक राज्यातील मंगरूळ येथून गुजरात मधील व्यापाराला सुपारी चा माल73 लाख 53 हजार 986 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पैठणी एमआयडीसी पोलिसांनी हस्तगत केला आहे कर्नाटक मधील मंगळूर येथील साउथ इंडियन ट्रान्सपोर्ट ट्रक क्रमांक जी जे 10 z50 29 मधून 25 टन 378 किलो वजनाचा सुपारीच्या