तेल्हारा: तेल्हारा तालुक्यात पाऊस वादळी वाऱ्याचा तडाखा, पंचगव्हान,मनब्दा, तेल्हारा, तळेगाव सिरसोली येथे वादळी वारा
Telhara, Akola | Apr 23, 2024 तेल्हारा तालुक्यात आज दुपारी 4 वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस आला पंचगव्हान,मनब्दा, तेल्हारा, तळेगाव सिरसोलीसह तालुक्यातील गावांमध्ये वादळी वाऱ्यामुळे घरावरील टिनपत्रे उडून गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे पंचगव्हाण परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस हलक्या स्वरूपाची गारपीट झाली अशी माहिती प्राप्त झाली आहे