अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी उप विभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या नेतृत्वाखाली अंबड तालुक्यातील बारावीच्या चार परीक्षा केंद्राला भेटी दिल्या.यात जामखेड, रोहिलागड अंकुशनगर शहागड या केंद्रात भेटी देत असताना एकूण सहा विद्यार्थी नकल करताना आढळून आले. त्यांच्या विरुद्ध कायदेशर कारवाई करण्यात आली.