लग्नाच्या नैराश्येतून तरुणीची आत्महत्या पाटणसावंगी येथील घटनासावनेर ता. वर्षभरापासून प्रेम संबंध असलेल्या युवकाच्या परिवाराकडुन घरी जाऊन वडीलांकडे लग्नाची मागणी करून दोन महिन्यानंतर लग्न करण्याची तयारी दर्शविली होती.परंतु वडील लग्न करून देईल की नाही या नैराश्यातून एका २१ वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याची घटना पाटणसावंगी येथे रविवारी ता.१४ रोजी दुपारी १२ ते ४ दरम्यान घडली. साक्षी देविदास डफरे असे मृत तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत एका कापडाचे दुकानात काम करीत होती तिचे