चाळीसगाव शहरात काल मध्यरात्रीनंतर एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील शनि मंदिर परिसरात हॉटेल सुदामाचे संचालक शाम दोधा पाटील यांच्या घरासमोर उभी असलेली त्यांची दुचाकी अज्ञात दोन व्यक्तींनी जाळून टाकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे संपूर्ण दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले