सावने तालुक्यातील माळेगाव येथे विष घेऊन एका 29 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवार ४ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे किरण सुरज दाढे असे मृतक तरुणीचे नाव आहे मृतात किरण ने विष प्राशन केल्याची लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने उपचारासाठी नागपूर मेडिकल रुग्णालयात हलवले उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले