आर्णी: जवळा येथील एनटी जाधव डेअरी फार्म उत्कृष्ट दूध उत्पादन पुरस्काराने सन्मानित
Arni, Yavatmal | Nov 26, 2025 आर्मी तालुक्यातील जवळा येथील डेरी फार्म ला उत्कृष्ट दूध उत्पादन पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हाताने सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे यासोबतच त्यांची मुलगी नरवी ऍग्रोवेट साठी इनोव्हेटिव्ह स्टार्टअप अवॉर्ड मिळाला एकाच मंचावर वडिलाला आणि मुलीला पुरस्कार मिळाला नाही ही आई वडिलांसाठी खरंच खूप आनंदाची बाब होती