निफाड: निफाड तालुक्यात येळकोट येळकोट जय मल्हार चा गजर विंचूरला ओढल्या बारा गाड्या
Niphad, Nashik | Nov 26, 2025 विंचूरमध्ये चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात; बारा गाड्या ओढण्याचा पारंपरिक सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी विंचूर परिसरातील मल्हार भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाविकांनी मुक्तहस्तपणे भंडाऱ्याची उधळण केले