अकोला: सोमवार दि. 1 डिसेंबर रोजी महापालिकेत लोकशाही दिनाचे आयोजन
Akola, Akola | Nov 30, 2025 शासनाच्या निर्देशानुसार तसेच मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये अकोला महानगरपालिकेत सोमवार दि. 1 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत मनपा आयुक्त यांचे दालनात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी व आपल्या समस्या तक्रारी मांडव्या असे आव्हान दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्धी पत्रका द्वारे करण्यात आले आहे.