चाळीसगाव: धुळे-संभाजीनगर महामार्गावर ट्रॅक्टरच्या ओव्हरटेकमुळे अपघात; जखमी ट्रक चालकास तातडीने मदत
चाळीसगाव (जळगाव): धुळे-संभाजीनगर (औरंगाबाद) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वर आज, बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ११:१५ वाजता खडकी गावाजवळ (नांदगाव रोड) भारत पेट्रोल पंपाजवळ एक भीषण अपघात झाला.