बुलढाणा: वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार संगीता अर्चित हिरोळे यांचा शिवसेना उमेदवार पूजाताई संजय गायकवाड यांना जाहीर पाठिंबा
वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार संगीता अर्चित हिरोळे यांनी आज २४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता शिवसेना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजाताई संजय गायकवाड यांना जाहीर पाठिंबा दिला.