नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्राच्या नावावर गरबा खेळला जाऊ नये संजय राऊत
आज दिनांक 8 ऑक्टोबर 2025 वेळ दुपारी दोन वाजताच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय रावतेने नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे आम्हाला याचा आनंद आहे मात्र मुंबईतील मूळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ याचं नाव पुसले जाऊ नये यामुळे तसेच नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्राच्या नावाने या ठिकाणी गरबा खेळला जाऊ नये अशी जोरदार टीका राऊत यांनी केली