वर्धा: बोर अभयारण्यात आणखी पाच गावांचे पुनर्वसन लवकरच,नागरिकांना मिळणार तात्काळ मदत: पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
Wardha, Wardha | Jun 7, 2025 वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्याच्या हद्दीत येणाऱ्या आणखी पाच गावांचे पुनर्वसन लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती आज सात जून रोजी सायंकाळी ६ वाजता वर्धेचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलताना सांगितले