विहामांडवा शिवारातील दावरवाडी चोंडाळा रोडवरील शेती गट क्रमांक 556 रोडवर उसाच्या डबल ट्रॉली ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या 33 केव्ही लाईटच्या खांबाला धडकून पलटी झाला दरम्यान या घटनेत ट्रॅक्टरचालक किरकोळ जखमी झाला मात्र लाईटच्या खांबाला ट्रॅक्टर धडकल्याने गावात काही वेळ लाईट बंद करण्यात आली होती दरम्यान या रस्त्यावरील ही हप्त्यातील तिसरी घटना असून या रस्त्याचे काम झाल्यानंतर सदरील गुप्तेदाराने साईट पंखे न भरल्यामुळे वाहने थेट रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी होत आहे याप्रकरणी लवकरात लवक