जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या सुरळीत पार पडावा म्हणून पोलिसांचा चौक बंदोबस्त सर्वीकडे पोलिसांची असणार
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 7, 2026
आज दिनांक 7 फेब्रुवारी सकाळी सात वाजता संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात जिल्हा परिषदचे ८ गट आणि पंचायत समितीच्या १४ गणांसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. मतदानाबाबत मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे हद्दीत एकूण १४९ मतदान केंद्रांवर मतदान सुरू असून, वाळूज परिसरातील ७४ केंद्रांवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. या निवडणुकीत एकूण २ लाख २० हजार ९०९ मतदार आपल्या लोकशाही हक्काचा वापर करत मतदान करत आहेत. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर