दिनांक 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन प्रा. आ. केंद्र पिंप्री गवळी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रतिज्ञाच्या माध्यमातून सर्व बुलढाणा जिल्हा क्षयरोग मुक्त करू अशी शपथ घेण्यात आली
122 views | Buldana, Buldhana | Mar 26, 2026 पिंप्री गवळी: आयुष्यमान आरोग्य मंदिर पिंप्री गवळी येथे 24 मार्च जागतिक क्षयरोग निर्मुलन दिन साजरा केला क्षयरोग हा Mycobacterium tuberculosis नावाच्या जंतुनी होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स. 1882 साली डाॅ. राॅबर्ट काॅक या शास्त्रज्ञाने क्षयरोगाच्या जिवाणूचा शोध लावला .त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला. त्यास दि. 24 मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. घोषवाक्य: होय आपण क्षयरोगाचा अंत करु शकतो: