चाळीसगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर रोजी शांततेत पार पडली असली, तरी आता ऐनवेळी निकालाची तारीख २९ डिसेंबरवरून पुढे ढकलून २१ डिसेंबर करण्यात आल्याने शहरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयावर उमेदवार आणि नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.