चाळीसगाव: 'लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडी' मैदानात! 'कप बशी' चिन्ह घेऊन निवडणुकीसाठी सज्ज
चाळीसगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, 'मा. लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडी'ने निवडणुकीत उडी घेतली आहे. चाळीसगावच्या तमाम मतदार बंधू-भगिनी, माता-पिता यांना नम्रपणे कळविण्यात येते की, या निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. मा. लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीने यंदाच्या निवडणुकीसाठी 'कप बशी' (☕) हे चिन्ह निश्चित केले आहे.