पैठण येथे जप्त केलेल्या कर्णकश बुलेट सायलेन्सरवर पोलिसांनी बुलडोझर फिरवून केले नष्ट पैठण पोलिसांनी मागील हप्त्यात कर्णकश फटाक्यासारखा आवाज करणाऱ्या पैठण शहरातून सर्रासपणे बुलेट चालवून वाहन नियमाचे उल्लंघन करून व शांततेच्या नियमाचे भंग करणाऱ्या बुलेट चालकाविरुद्ध कारवाई करत बुलेट जप्त केल्या होत्या दरम्यान आज मंगळवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात बुलेट सायलेन्सर वर रोड रोलर चालवून नष्ट करण्यात आले दरम्यान शांततेचा भंग करून वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करून कार्णकश आव