वडीगोद्री - जालना मार्गावर कार पलटी ; पाच जण जखमी कारचे मोठे नुकसान वडीगोद्री, भरधाव वेगाने अंबड कडे जाणाऱ्या ईरटीगा कारला दुसऱ्या कार ने हुलकावणी दिल्याने ईरटीगा कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने ईरटीगा कारने तीन पलट्या मारल्याची घटना शुक्रवारी दुपारी १:३० च्या दरम्यान वडीगोद्री जालना मार्गावरील वडीगोद्री जवळ घडली या अपघातात कार मधील पाच जण किरकोळ जखमी झाले असून कार चे मोठे नुकसान झाले आहे. रांजणगाव छत्रपती संभाजीनगर नगर येथून ईरटीगा कार क्रमांक एम एच २१ ए एक्स १४४४ ही अंबड तालुक्य