वर्धा: केचेंना आर्वीत अपयश,तडस यांनी सधला तेली समजाला न्याय!जिल्ह्यात पलिका अध्यक्षपदच्या उमेदवारीसाठी शब्द व जातीय' निकष अंतिम
Wardha, Wardha | Nov 17, 2025 वर्धा जिल्ह्यातील सहाही पालिकांच्या अध्यक्षपदाचे उमेदवार भाजपाने निश्चित केले आहेत. मात्र, या निवडीमागे नाट्य, जातीय समीकरणं आणि आमदारांचा 'शब्द' महत्त्वाचा ठरला आहे. जिल्ह्याच्या पाच नगरपालिकेत' पालिकेत आमदारांचा शब्द अंतिम', 'आर्वीत केचेंना अपयश', 'जातीय निकष महत्त्वाचा' असल्याचे आज 17 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता दिसून आले आहे