बुलढाणा: आम्ही पत्र दिलं पण उत्तर आलं नाही त्यामुळे युती होईल असं वाटत नाही!आ.संजय गायकवाड
बुलढाण्यात युती होईल असं वाटत नाही कारण भाजपाने येथील उमेदवाराला मान्यता दिली आहे.काँग्रेस आणि उभाटासी आघाडी झाली असून सध्या त्यांचा उमेदवार ठरलेला नाही. आम्ही सुद्धा उमेदवाराच्या शोधात आहोत परंतु अजून आम्हाला चांगला उमेदवार मिळाला नाही, आम्ही देखील उमेदवारांची मुलाखत घेतली परंतु युतीची कुठेच चर्चा नाही.आम्ही युतीसाठी पत्र दिला परंतु त्यांच्याकडून उत्तर आला नाही,अशी प्रतिक्रिया बुलढाणा आ.संजय गायकवाड यांनी आज 15 नोव्हेंबरला दुपारी दिली.