भुसावळ तालुक्यातील किन्ही एमआयडीसीतील नमो एनर्जी ऑइल कंपनीत ३६ लाखांचा बायोडिझेलसदृश साठा आढळळा.तहसीलदारांच्या आदेशान्वये पोलिसांनी पंचनामा करून हा साठा असलेले टँकर ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान कंपनीच्या आवारात असलेल्या टँकरमध्ये सुमारे ३० हजार लिटर बायोडिझेल सदृश द्रवाचा साठा केल्याचे निदर्शनास आले