आरोग्य विभाग,
जिल्हा परिषद जळगाव,
मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भायेकर सर यांच्या मार्गदर्शनाने
दिनांक 13/11/25 रोजी प्रा. आ केंद्र भालोद येथे डॉ.प्राजक्ता चव्हाण मॅडम, वैद्यकीय अधिकारी डॉ.भावेश जावळे सर यांच्या अध्यक्षतेखाली
6.1k views | Jalgaon, Maharashtra | Nov 14, 2025 सर्व आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक व आरोग्य सेवक यांची खालील विषयांबाबत ट्रेनिंग घेण्यात आली. 1) SAANS 2) National Newborn Care Week Celebration 3) LCDC 4) HPV Vaccine या सर्व विषयांबाबत माननीय वैद्यकीय अधिकारी यांनी योग्य ती माहिती दिली. व सर्व विषयांबाबत विस्तृत अशी चर्चा केली. सर्वेक्षण कसे करावे व काय दक्षता घ्यावी. याबाबत मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी Lhv, Hi, mpw, bf व आशा सेविका उपस्थित होते.