मुंबईत पेट्रोल पंपावर आगीचा भडका मोठी दुर्घटना टळली
आज दिनांक सात ऑक्टोबर 2025 वेळ सायंकाळी पाच वाजून 40 मिनिटांच्या सुमारास पवईतील भवानी पेट्रोल पंपावर एका बुलेट मोटरसायकलला अचानक आग लागली यामुळे परिसरात एकच भीतीच वातावरण पसरले होते वेळीच पेट्रोल पंप वरील कर्मचाऱ्याने सावध होत आगीवर नियंत्रण मिळवल्या असल्याने मोठे दुर्घटना पेट्रोल पंप वर तळली आहे यात कोणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे